About

वसंत रेसिडेन्सी : सुर्यवंशी कन्स्ट्रक्शन

सांगली शहरातील दर्जेदार गृहनिर्मितीत नाव असणा-या सुर्यवंशी कन्स्ट्रक्शनची भव्य व आकर्षक स्कीम 1 BHK व 2 BHK फ्लॅटस अगदी १८ लाखापासून पुढे

 • सुर्यवंशी कन्स्ट्रक्शन नात्यांना बांधून ठेवणा-या आपुलकीचं नाव
 • गुणवत्ता व दर्जा ठेऊन आम्ही अत्यंत विश्वासाने आमचे ब्रिद जपतो

भव्य दिव्य प्रकल्प, सोबत मुलांसाठी खेळण्यासाठी ग्राऊंड, सोसायटी ऑफिस, कार पार्किंग, सी.सी.टी.व्ही, सुसज्य व भव्य गेट, सेक्युरीटी केबिन, बांधकाम गुणवत्ता, इंटरकॉम इ. सोयीनियुक्त

६ इमारतीचा भव्य दिव्य प्रकल्प

 • सांगली बस स्टॅंड ५ मिनिटांच्या अंतरावर
 • कलेक्टर NA
 • मेट्रो शहरातील अनुभव
 • बॅंक मान्यता प्रकल्प
 • सहज ग्रुह कर्ज सेवा

आम्ही नाती बांधतो

 • १०००+ अधिक ग्राहक
 • ४०+ उत्क्रुष्ट प्रकल्प
 • सांगली मिरज शहरातील खात्रीचे नाव
 • ग्राहक सेवा हेच आमचे उद्दिष्ट

शहरापासुन जवळच व निसर्गरम्य ठिकाण

 • सांगली-मिरज-जयसिंगपुर शहरातील जवळचे ठिकाण
 • उत्क्रुष्ट बाग-बगिचा
 • निसर्ग सहवासातील अनुभव
 • २४ तास महानगरपालिकेचे पाणी व लाईट

सर्व काही हाकेच्या अंतरावर...

 • २-३ की.मी. शाळा, महाविद्यालये
 • २ की.मी. डी-मार्ट
 • नजीकच फळ मार्केट
 • एस. टी. स्टॅंन्ड पासुन १.४ की.मी
 • कोल्हापुर हायवे व सर्व प्रकारची शोरूम

आजच आपले घर बुक करा

घर बसल्या तुमचे स्वप्न साकार करा, अधिक माहिती साठी आमच्याशी संपर्क करा - ९०९५४१६४१६

Ammenities

सेवा व सुविधा

कार पार्किंग

- टू-व्हीलर व फ़ोर व्हीलर साठी प्रशस्त पार्कींग

- ग्राऊंड प्लोअर वर पार्किंगची व्यवस्था

लिफ्ट सेवा

- सर्व इमारती मध्ये ऑटो लिफ्ट ची सेवा

- लाईट गेल्यावरही ५-६ तास बॅटरी बॅकअप

सी.सी.टी.व्ही. फुटेज

- गेट पासुन ते फ्लॅट पर्यंत सी.सी.टी.व्ही. कॅमेरा

- फेरीवाले, सिक्युरीटी यांवर अचुक लक्ष

आकर्षक गार्डन

- बागबगीच्यांनी युक्त प्रसन्न वातावरण

- प्रत्येक गॅलरीतुन लक्ष वेधुन घेणारा अनुभव

- वृद्धांसाठी बसणेस डेस्क

सोसायटी ऑफिस

- प्रकल्यासाठी स्वतंत्र ऑफिस

- टेरेस व मुबलक मोकळी जागा

भव्य गेट

- उत्कुष्ट रचनेचे गेट

- चारीही बाजुने कंपाऊंड व स्ट्रीट लाईट

Gallery

साईट फोटो

 • सर्व
 • १ बीएचके
 • २ बीएचके
 • गार्डन

Society Office

Project by : Suryawanshi Constructions

Garden View

Project by : Suryawanshi Constructions

1BHK Plan

Project by : Suryawanshi Constructions

2BHK Plan

Project by : Suryawanshi Constructions

Playing Stations

Project by : Suryawanshi Constructions

1BHK Plan

Project by : Suryawanshi Constructions

2BHK Plan

Project by : Suryawanshi Constructions

2BHK Plan

Project by : Suryawanshi Constructions

Entrance Gate

Project by : Suryawanshi Constructions

Tower View

Project by : Suryawanshi Constructions

Tower View

Project by : Suryawanshi Constructions

Garden Top View

Project by : Suryawanshi Constructions

Actual Site Images

Master Bedroom

Bathroom

Hall & Kitchen

Garden from Bed Room

Contact

संपर्क

साईट पत्ता:

सांगली-कोल्हापुर रोड, रुक्मिनीनगर, सांगली ४१६४१६, महाराष्ट्र

ऑफिस पत्ता:

सुर्यवंशी कन्स्ट्रक्शन

१४६९/A,पाम स्क्वेअर, पहिला मजला, टी.व्ही.एस. पोरेज शोरुम जवळ,

माधवनगर रोड, सांगली ४१६४१६, महाराष्ट्र

फोन:

0233-2327545

+91-9095416416

Loading
संदेश पाठविला. धन्यवाद!